कोरोनामुळे जगभरात चीन विरुद्ध अंतोषाची लाट पसरली असताना चीनची उत्पादनांवर प्रतिबंध घालण्याबरोबरच अनेक देशांनी चीनमधील कंपण्यांना त्या देशातून बाहेर पडण्यास सांगितले आहे. भारतातील नागरीकांनी सुद्धा त्या देशांची उत्पादने वापरु नये याबद्दल सोशल मिडीयाच्या माध्यमातून चर्चा घडून येत आहेत. त्याचबरोबर आपण वापरत असलेल्या मोबाईलमध्ये आपण अनेक चायनीज Apps वापरत आलो आहे. यामध्ये कोणते मोबाईल App चायनीज व कोणते मोबाईल App चायनिज नाहीत हे अनेकांना माहीत नसते त्यामुळे चायनीज App मोबाईल मधून काढून टाकावे पण माहीती नसल्यामुळे ते काढणे अनेकांना शक्य होत नाही. यावर चांगला उपाय onetuch या App बनविणाऱ्याने आणला आहे. त्यांनी Remove China Apps हे मोबाईल App गुगल प्ले स्टोअर वर आणले आहे. साडेतीन एमबी चे हे App आपण आपल्या मोबाईल मध्ये Install केल्यानंतर SCAN NOW या बटनवर क्लीक केल्यानंतर आपल्या मोबाईल मध्ये समाविष्ट असलेले सर्व चायनीज मोबाईल App स्क्रिनवर दिसू लागतात त्यातून आपण ते Application Uninstall करु शकतो. सुरवातील प्रायोगिक तत्वावर सुरु केलेल्या Remove China Apps या Appला वापरकर्त्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. काही दिवसातच हे App इन्टाल करणाऱ्यांचा आकडा पाच दशलक्षाच्या पुढे गेल्याचे पहायला मिळते.
कोरोना विषाणू चीनच्या चुकीमुळे सर्व जगताला मोठा त्रास सहन करावा लागला. त्याबद्दल अमेरीकेसह प्रमुख देश याबद्दल चीनला दोषी धरत आहेत त्याप्रमाणे भारतातही त्याचा परीणाम जाणवत आहे तर दुसरीकडे चीन भारताच्या हद्दीत घुसघोरी करुन कुरापती काढून विस्तारवात जोपासत असतो. सध्या लद्दाख येथे भारत-चीन च्या Line of Actual Control वर दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभुमीवर सुद्धा या Appला वापरकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे मानले जाते.
हा ब्लॉग राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेती, देश, विदेशातील ताज्या बातम्या आणि इतर घडामोडी साठी सुरु करण्यात आला आहे धन्यवाद! Read political, social, educational, agricultural, country, foreign news and other developments only on kalachyaoghat.blogspot.com. Thank you!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
ताज्या बातम्या
शेतकऱ्यांना त्वरित खत मिळाले नाही तर कृषी अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, सिल्लोड भाजपचा निवेदनाद्वारे इशारा
सिल्लोड : उपविभागीय कृषी अधिकारी यांना निवेदन देताना भाजपचे पदाधिकारी सिल्लोड : सिल्लोड-सोयगाव तालुक्यात युरिया त्वरित उपलब्ध करावा ...
लोकप्रिय बातम्या व लेख
-
केंद्रीयमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यात जे काही कौटुंबिक वाद आहेत त्याचा महाराष्ट्राच्या राजकार...
-
सिल्लोड : भारतीय जनता पार्टी सिल्लोड तालुका नूतन कार्यकारिणी व विविध मोर्चे व आघाड्याचे अध्यक्षांची नियुक्ती केंद्रीय मंत्री रावसाहेब ...
-
सिल्लोड : सिल्लोड तालुक्यातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन इद्रीस मुलतानी यांची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाट...
-
चक्रीवादळाचा आपल्या जिल्ह्यात काय होणार परिणाम मुंबई, ता. ३ : 'निसर्ग' चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर घोंगावत असताना महाराष्ट्रात...
-
https://www.facebook.com/DIOAuranagabd/videos/1121120694915754/ औरंगाबाद, ता. २८ : औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शुक्रवार...
-
खासदाराने आमदाराचे केशकर्तन करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला. आहे. कोण आहे ते आमदार खासदार हे पहा व्हिडीओमध्ये. ...
-
औरंगाबाद, ता. २८ : जिल्ह्यात आज ३५ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या चार द...
-
मुंबई : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या टिकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवर एका शिवसैनिकाची पोस्ट टाकून उत्तर दिले आहे...
-
जिल्ह्यात आज तब्बल ४६ रुग्णांची वाढ, एकूण ४८४ रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद, ता. २९ : जिल्ह्यात आज ४६ कोरोनाबाधित रुग्णांची व...
-
कोरोना विषाणुच्या संक्रमणामुळे जगभरात लाखो नागरीक बाधित झाले तर हजारो नागरीकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतासह विविध देशांच्या शास्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा